NA plot For sale || @manjari Near serum institute || Special offer for first || Look Best Property

#youtube,

sold

NA Plot for sell at manjari Pune search

<a rel=”nofollow” href=” target=”_blank”>

For sell rent your property contact us
📧 :- lookbestproperty@gmail.com
9284423737

website :- <a rel=”nofollow” href=” target=”_blank”>

Follow us ..

facebook

<a rel=”nofollow” href=” target=”_blank”>

Instagram

I’m on Instagram as @lookbestproperty. Install the app to follow my photos and videos. <a rel=”nofollow” href=” target=”_blank”>

source

14 comments

 1. शेती /Agri झोन अथवा आर/ R झोन या दोन्ही झोन मधील अनधिकृत plots कधीही घेऊ नयेत.
  कारण शेती/Agri zone मधे तर नाहीच नाही, पण आर/R zone मधील plot म्हणजे सुद्धा, NA plot नाही व नसतो.
  १) NA plot म्हणजे फक्त आणि फक्त, ती जमीन जर का, जवळच्या म.न.पा./न.पा. च्या हद्दीत असल्यास, संबंधित म.न.पा./न.पा. ने मंजूरी दिलेल्या व plots layout नकाशावर, म.न.पा./न.पा.कडील सही/शिक्का असलेल्याच Layout मधील NA plot होय.
  २) आणि जर का ती जमीन मनपा/नपा हद्दीबाहेर असल्यास, Town Planning dept.चा सहीशिक्का असलेला plots layout पाहिजे.
  तेव्हा वरीलप्रमाणे फक्त आणि फक्त मनपा/नपा अथवा Town Planning यांनी मंजूर केलेल्याच सहीशिक्का असलेल्या sanctioned layout नकाशातील plot हाच खरा NA plot असतो व असा खरा NA plot घेणेसाठी व त्यावर घर बांधणेसाठी सर्वच Nationalised Banks कर्ज नक्कीच देतात…
  तेव्हा मित्रांनो कोणाच्याही व कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. आणि आतातर शासनानेही अशा बेकायदेशीर plots ची खरेदीखते/दस्त बंद पूर्णतः केलेली आहेत. तेव्हा स्वस्त मिळतेय म्हणून, तुमचा कष्टाचा पैसा चुकीच्या ठिकाणी डुबवू नका. वर सांगितलेली वरीलप्रमाणे नीट माहिती घ्या आणि मगच व्यवहार करावा.
  Plots विकणाऱ्याला वर म्हटल्याप्रमाणे, सरकारी सहीशिक्का असलेला (sanctioned layout) मंजूर नकाशा व त्यासोबतची NA Order प्रथम दाखवायला सांगा.हे नसल्यास ते plots नक्कीच खरे NA plots नाहीत, हे पक्के समजावे. अशा plot वर घरबांधणे,कर्ज काढणे या गोष्टी नियमाने कधीही होऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा plots च्या फंदात अजिबात पडू नये.
  तुम्ही स्वतः, जवळच्या Town Planning किंवा PMRDA office अथवा मनपा/नपा मधे समक्ष जाऊन plots layout मंजूरी बाबतची याची खात्री करावी.
  मात्र (तलाठी सर्कल वा तहसिलदार यांचेकडे बिलकूल न जाता) फक्त town planning /PMRDA, मनपा/नपा कडेच योग्य माहिती मिळेल.
  सर्वांना चांगल्या राहणीमानासाठी शुभेच्छा !!!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *